E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हिंदू - मुस्लिम धर्मीयांकडून रामबनमध्ये निषेध
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात घोषणा
रामबन : जम्मू आणि काश्मीरच्या पूरग्रस्त रामबन जिल्ह्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बुधवारी निषेध करण्यात आला. रामबन शहरात इतिहासात प्रथमच हिंदू आणि मुस्लिम धर्मीय एकत्र आले आणि त्यांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन हल्ल्याचा एकमुखी निषेध करत मोर्चा काढला.
रामबन शहर जम्मू श्रीनगर महामार्गावर असून दरडी कोसळल्या होत्या. ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पुराचा फटका रामबन जिल्ह्याला बसला असताना देखील सर्व धर्मीय नागरिकांनी आपले दु:ख विसरून पर्यटकांप्रति सहानुभूती व्यक्त केली. तसेच संयुक्त मोर्चा काढला. मुस्लिम धर्मगुरुंनी पाकिस्तान पुरस्कृत दहतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी केली. गेल्या ३५ वर्षांपासून दहशतवादाने जम्मू आणि काश्मीर होरपळत आहे. तो दहशतवाद एकदाचा नष्ट करा, असा आग्रह त्यांनी धरला.
बोवली बजार येथील जामिया मशिदीचे इमाम महम्मद फारुकी म्हणाले, आम्ही सध्या नैसर्गिक संकटाचा सामना करत आहोत पर्यटकांवरील हल्ल्यामुळे आमच्या दु:खात आणखी भर पडली आहे. इस्लाम धर्माच्या शिकवणीच्या अगदी विरोधात दहशतवाद्यांनी कृत्य केले आहे. त्यामुळे हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. हल्ला अपत्यक्षपणे रामबन मधील प्रत्येकावर झाला आहे, असे आम्ही मानतो. निसर्गाने आमचे हिरावून घेतले. अशा परिस्थिती हल्ल्याच्या विरोधात केवळ निदर्शने नव्हे तर सामूहिकरीत्या दु:ख व्यक्त करत आहोत. या वेळी निदर्शकांनी पाकिस्तान आणि दहशवाद्यांविरोधात
घोषणा दिल्या.
Related
Articles
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
सावरकर अवमानकारक वक्तव्य प्रकरण
11 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
कला आणि विज्ञान शाखेसाठी थेट प्रवेश
09 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
सावरकर अवमानकारक वक्तव्य प्रकरण
11 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
कला आणि विज्ञान शाखेसाठी थेट प्रवेश
09 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
सावरकर अवमानकारक वक्तव्य प्रकरण
11 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
कला आणि विज्ञान शाखेसाठी थेट प्रवेश
09 May 2025
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये काढली रॅली
14 May 2025
सावरकर अवमानकारक वक्तव्य प्रकरण
11 May 2025
आरटीओ करणार विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जागरूकता
12 May 2025
ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
14 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
कला आणि विज्ञान शाखेसाठी थेट प्रवेश
09 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली